नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच असेल सध्याच्या काळात सर्वजण Majhi Ladki Bahin Yojana 2024 ला अर्ज करण्यासाठी लगबग करत आहेत. आत्तापर्यंत शासनाच्या माहितीनुसार पंधरा लाखांपेक्षा जास्त अर्ज भरण्यात आलेले असुन यातील काही फॉर्म प्रलंबित आहेत. तर Majhi Ladki Bahin Yojana चे प्रलंबित फॉर्म कधी मंजुर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज कधी मंजुर होणार : Majhi Ladki Bahin Yojana List 2024
लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी 01 जुलैपासुन सुरूवात झाली आणि एक जुलै ते 10 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील तब्बल पंधरा लाखांपेक्षाही जास्त महिलांनी अर्ज भरले असुन महिलांनी या योजनेला अर्ज तर केला परंतु अर्ज अजुनही प्रलंबितच दाखवत आहेत. तर या योजनेला अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज Majhi Ladki Bahin Yojana List 2024 लागल्यावरच मंजुर होणार आहेत असे प्राथमिक अहवालात समोर आले. त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज लिस्ट लागल्यावर सुध्दा प्रलंबित राहतील अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या फॉर्म मध्ये दुरूस्ती करूण घ्यावी.
लाडकी बहीण योजनेच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेची लिस्ट या तारखेला लागणार : Majhi Ladki Bahin Yojana List 2024
लाडकी बहीण योजनेची प्रथम आणि द्वितीय लिस्ट ची तारीख सध्या बर्याच ठिकाणी वेगवेगळी सांगितली जात आहे परंतु अजुन शासनाकडुन याबाबत सविस्तर अशी कुठलिही माहिती देण्यात आली नाही. तरीही प्राथमिक अंदाजानुसार Majhi Ladki Bahin Yojana List 2024 ची प्रथम यादी 16 जुलै 2024 या तारखेला लागेल असा अंदाज आहे. आणि Majhi Ladki Bahin Yojana List 2024 ची दुसरी यादी ही 01 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द केली जाईल. आणि ही Majhi Ladki Bahin Yojana List 2024 प्रसिध्द झाल्यावरच पात्र महिलांचे अर्ज मंजुर होतील.